काय आपले व्हाट्स एप्प सुरक्षित आहे ?
जाणून घ्या कश्या प्रकारे आपण आपले व्हाट्स एप्प सुरक्षित ठेऊ शकता .
आपण आपल्या दैनंदिन जीवनात व्हाट्स एप्प च उपयोग करत आहोत , पण आपण आपल्या व्हाट्स एप्प ची सुरक्षिततेची
काळजी करत नाही .
कारण आजकाल सायबर क्राइम चे प्रमाण खूप वाढलेले आहे , कोणत्याही प्रकारच्या सोशल नेटवर्किंग
प्लॅटफॉर्म ( whats App , Facebook , Instagram , YouTube etc) ला हॅक करून लुबाडणूक करण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. अश्या मध्ये कोणतेही प्लॅटफॉर्म ( whats App , Facebook , Instagram , YouTube etc) आवश्यक ती खबरदारी घेत असते व आपले एप्प अपडेट करत असते , पण आपण ती खबरदरी घेत नाही ,त्या मुळे कदाचित आपणा वर ही अश्या प्रकारचे संकट येऊ शकते.
काळजी करू नका .
खाली दिलेल्या सुरक्षिततेची काळजी घ्या व आपले व्हाट्स
एप्प सुरक्षित ठेवा .
खालील इमेज प्रमाणे वरील 3 टिंब वर क्लिक करा.
1) खालील इमेज प्रमाणे वरील 3 टिंब वर क्लिक करा.
1) सेटिंग ( setting ) मेनू मध्ये अकाऊंट (account )वर क्लिक करावे.
1) अकाऊंट ( account ) मेनू मधील टू स्टेप वेरीफिकेशन ( two step verification
) वर क्लिक करावे .
1) व्हॉट्सअॅप मधील टू स्टेप वेरीफिकेशन ( two step verification )
टू स्टेप वेरीफिकेशन ( two step verification ) हे एक वैकल्पिक वैशिष्ट्य आहे जे आपल्या व्हॉट्सअॅप खात्यावर अधिक सुरक्षा
जोडते. ... आपण आपला पिन कधीही विसरू नये म्हणून व्हॉट्सअॅपने आपल्याला रीसेट दुवा ईमेल करण्यास परवानगी दिली आहे आणि
आपल्या खात्याचे रक्षण करण्यास देखील मदत करते. आपला पिन लक्षात ठेवण्यास मदत
करण्यासाठी, व्हॉट्सअप तुम्हाला अधूनमधून आपला पिन प्रविष्ट करण्यास सांगेल.
टू स्टेप वेरीफिकेशन ( two step
verification ) उघडलया नंतर खलील चित्रा प्रमाणे ( enable ) वर क्लिक करावे .
1)
त्या नंतर 6 अंकी पिन ( आपल्या आवडी प्रमाणे ) तयार करावे
व लक्ष्यात ठेवावे.
1)
त्या नंतर परत तो ( वर तयार केलेला
6 अंकी पिन ) टाकावा.
1) त्या नंतर आपला ई मेल id टाकावा ( वर्किंग – पिन विसरलात तर पुन्हा पिन प्राप्त करण्या करिता ई मेल ची गरज लागते ) .
1)
त्या नंतर आपला टू स्टेप वेरीफिकेशन ( two step
verification ) सक्रिय झाले असे समजावे.
आपला पिन लक्षात ठेवण्यास मदत करण्यासाठी, व्हॉट्सअप तुम्हाला अधूनमधून आपला पिन प्रविष्ट करण्यास सांगेल
अश्या प्रकारे आपण आपला व्हाट्स एप्प सुरक्षित ठेऊ शकता .
अश्या प्रकारच्या माहिती मिळवण्या करिता नोटिफिकेशन allow वर क्लिक करावे.