महाराष्ट्र विधानपरिषदेची 03 पदवीधर आणि 02 शिक्षक मतदार संघातून द्वैवार्षिक निवडणूक.
PRESS NOTE मराठी हिन्दी
मतदार संघ -
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात आपले नाव शोधा
पदवीधर मतदारसंघ निवडणूक - कुणी करायचं मतदान?
यंदाची निवडणूक होणार आहे ती 1 डिसेंबरला आणि मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. पण या निवडणुकीसाठी
मतदान करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागते. प्रत्येक निवडणुकीच्या
वेळी नवीन नोंदणी असते. आणि बॅलट म्हणजे मतपत्रिकेवर शिक्का मारूनच मतदान होतं. त्यामुळे
मतदारसंघात हजर राहून मतदान करणं आवश्यक आहे. मतदारासाठीचे निकष काय आहेत ते ही पाहूया...
1. मतदार भारतीय नागरिक असावा,
2. मतदारसंघाचा रहिवासी असावा,
3. निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखेपूर्वी तीन वर्षं आधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा,
4. विहित फॉर्म 18 भरावा लागेल,
आपल्याकडे पदवीधर मतदारसंघाविषयी फारशी जागृती मतदारांमध्ये दिसत नाही. म्हणजे
असं की, 2000 पासूनच्या मतदानाचा आकडा बघितला या निवडणुकीत सरासरी 20-25 हजार इतकंच मतदान होतं.
तुम्ही पदवीधर म्हणजे ग्रॅजुएट असाल तर या निवडणुकीसाठी नोंदणी केली आहे का?
यंदाच्या नोंदणीची
मुदत तर संपलीय. पण, इथून पुढे करायची असेल तर या लिंकवर क्लिक करा.
https://ceo.maharashtra.gov.in/
मतदानाचे वेळापत्रक
1. | Issue of Notification | 05th November, 2020 (Thursday) |
2. | Last date of making nominations | 12th November, 2020 (Thursday) |
3. | Scrutiny of nominations | 13th November, 2020 (Friday) |
4. | Last date for withdrawal of candidature | 17th November, 2020 (Tuesday) |
5. | Date of Poll | 01st December, 2020 (Tuesday) |
6. | Hours of Poll | 08:00 am to 05:00 pm |
7. | Counting of votes | 03rd December, 2020 (Thursday) |
8. | Date before which election shall be completed | 07th December, 2020 (Monday) |
https://ceo.maharashtra.gov.in/