स्कॉलरशिप इयत्ता 5वी 8वी निकाल live 2021
फक्त आपले सीट नंबर किंवा शाळेने लॉगिन करून आपल्या शाळेचे निकाल पाहू शकता .
इयत्ता 5वी व 8वी करिता ह्या लिंक च वापर करू शकता. शाळा लॉगिन केल्या नंतर स्क्रीन वर class 5 result / class 8th result tab वर क्लिक करा {alertInfo}
विद्यार्थी निकाल पाहण्या करिता खालील बटन वर क्लिक करा
शाळेचा निकाल पाहण्या करिता खालील बटन वर क्लिक करा
आपल्या निकाला साठी खूप खूप शुभेच्छा .
शाळांसाठी सूचना
१. विद्यार्थी आवेदनपत्रातील विद्यार्थ्याचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे नाव, जन्म दिनांक व आरक्षणाचा प्रवर्ग या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास खालील Imp Edit या बटनावर क्लिक करावे. तसेच इतर माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास खालील Edit या बटनावर क्लिक करावे.
२. दिव्यांग व विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह puppsshelpdesk@gmail.com या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.