प्रवेश पत्र ( nmms examination 2022)
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2021-22साठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्राबाबत...
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा इयत्ता आठवीसाठी परीक्षा दिनांक १९ जून २०२२
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा इयत्ता आठवीसाठी परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी करण्यात आली आहे ही परीक्षा महाराष्ट्र एकूण 419 केंद्रावर घेण्यात येणार असून सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण नऊ हजार 236 शाळा व एकूण 1 लाख 30 हजार 149 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आलेली आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेत स्थळावर शाळांना शाळा लोगिन वर दिनांक ०८ जून २०२२ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
hall ticket उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.
प्रसिद्धीनिवेदन डाऊनलोड करण्या साठी येथे क्लिक करा .
लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा