IMP सूचना टी .ई. टी . प्रवेश पत्र 2020 साठी येथे क्लिक करा
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.
- प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०१९ चे वेळापत्रक
कार्यवाहीचा टप्पा
|
दिनांक व कालावधी
| |
---|---|---|
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी | ०८/११/२०१९ ते २८/११ /२०१९ | |
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. | ०४/०१/२०२० ते १९/०१/२०२० | |
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक व वेळ | १९/०१/२०२० वेळ स. १०.३० ते दु.१३.०० | |
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक व वेळ | १९/०१/२०२० वेळ दु. १४.०० ते सायं. १६.३० |
परीक्षा शुल्क
प्रवर्ग | फक्त पेपर - १ किंवा फक्त पेपर - २ | पेपर - १ व पेपर - २ (दोन्ही) |
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. | रू. ५००/- | रू. ८००/- |
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग (Differently abled person) | रू. २५०/- | रू. ४००/- |